शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मिस्बाह भित्रा आणि स्वार्थी खेळाडू : अख्तर

By admin | Updated: February 23, 2015 02:17 IST

वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाक संघाचा कर्णधार

कराची : वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पाक संघाचा कर्णधार मिस्बाह उल हक याच्यावर टीका करताना हा खेळाडू भित्रा आणि स्वार्थी असल्याचे म्हटले आहे़ अख्तर म्हणाला, की मिस्बाहसारखा भित्रा आणि स्वार्थी कर्णधार मी आतापर्यंत बघितला नाही़ जेव्हा संघ अडचणीत होता, तेव्हा त्याने स्वत: मैदानात उतरून दुसऱ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरायला हवे होते़ मात्र त्याने तसे केले नाही याची खंत आहे़ पाक संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांच्याकडे कोणतीही दिशा आणि गेमप्लान दिसून येत नाही़ त्यामुळे या संघाला सलग दोन सामन्यांत मात खावी लागली़ पाक संघाचा माजी कर्णधार रमीज राजा म्हणाला, की अनुभवी खेळाडू युनूस खान याने क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली आहे़ त्याने भूतकाळात वन-डेत देशाला अनेक सामने जिंकून दिले आहेत; मात्र आता त्याचा खेळ पूर्वीसारखा राहिलेला नाही़ त्यामुळे त्याने वन-डेतून निवृत्तीच घेतलेली बरी़ माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक म्हणाला, की पाकिस्तान संघाला सांघिक खेळ करता येत नाही़ त्यामुळे संघाला दोन पराभव स्वीकारावे लागले़ या दोन सामन्यांत झालेल्या चुका लवकर दुरुस्त केल्या नाही,तर लवकरच संघ स्पर्धेतून बाहेर होईल, असेही सकलेन म्हणाला़