शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रोमांचक सामन्यात मेक्सिकोची बरोबरी

By admin | Updated: June 17, 2015 01:59 IST

अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात मेक्सिकोने चिलीला ३-३ अशा बरोबरीवर रोखले. याबरोबरच त्यांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले.

सेंटियागो : अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात मेक्सिकोने चिलीला ३-३ अशा बरोबरीवर रोखले. याबरोबरच त्यांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले. दुसरीकडे, बोलिवियाने इक्वाडोरचा पराभव करीत उलटफेर केला. ‘अ’ गटातील सामन्यात बोलिवियाने इक्वाडोरवर ३-२ ने मात केली. स्पर्धेतील १८ वर्षांनंतरचा त्यांचा हा पहिला विजय आहे. सेंटियागो येथे झालेल्या सामन्यात चिली आणि मेक्सिको यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पहिल्या सामन्यात इक्वाडोरचा २-० ने पराभव करणाऱ्या चिलीने युवेंटसचा स्टार आरतुरो विडालच्या दोन गोलच्या बळावर ३-२ अशी आघाडी मिळवली होती. विन्सेंट वुओसोने ६६व्या मिनिटाला सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदवत मेक्सिकोला बरोबरी साधून दिली. त्याआधी, वुओसोने २१व्या मिनिटाला गोल नोंदवत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यांची ही आघाडी अधिक वेळ टिकली नाही. एका मिनिटाच्या अंतरानेच विडालने हेडरद्वारे गोल नोंदवत बरोबरी साधली. त्यानंतर एटलेटिको दी माद्रीदचा स्ट्रायकर राउल जिमेनेजने २९व्या मिनिटाला गोल नोंदवून मेक्सिकोला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली होती. एडवर्डाे वर्गासने मध्यंतरानंतर गोल नोंदवून चिलीला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला विडालने पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करीत पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र, वुओसोने दुसरा गोल नोंदवत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. त्यानंतर ८०वे मिनीट चिलीसाठी दुर्भाग्याचे ठरले. त्यांना चांगली संधी मिळाली होती. एलेक्सिस सांचेजच्या वैध असलेल्या गोलला पंचांनी ‘आॅफ साइड’ असल्याचा निर्णय दिला.मेक्सिको हा दक्षिण अमेरिका उपखंडातील कोपा अमेरिका स्पर्धेतील आमंत्रित संघ आहे. (वृत्तसंस्था)