शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीची निवृत्ती ही ‘नौटंकी’ - मॅरेडोना

By admin | Updated: August 27, 2016 17:50 IST

लियोनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी जाहीर केलेली निवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा निर्णय फिरविणे, हे सर्व नाटक होते अशी टीका दिएगो मॅरेडोना याने केली आहे

- ऑनलाइन लोकमत
ब्यूनस आयर्स, दि. 27 - बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी जाहीर केलेली निवृत्ती आणि नंतर निवृत्तीचा निर्णय फिरविणे, हे सर्व नाटक होते, या शब्दात अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने मेस्सीवर टीका केली. मॅरेडोना म्हणाला,‘हा पूर्वनियोजित कट होता, असा सर्व प्रकार वाटतो. हा कट कुठे शिजला माहिती नाही पण आम्ही इतक्या मोठ्या फरकाने हरलो नाही, हे देखील सत्य आहे.’ मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात
चिलीकडून पराभूत होताच आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केले होते. मॅरेडोना म्हणतो,‘ पराभवासाठी कुणी मेस्सीला जबाबदार धरले नव्हते. पण घाईघाईत त्याने जे पाऊल उचलले हे आश्चर्यकारक होते.’
 
निवृत्ती मागे घेण्याच्यावेळी मेस्सी म्हणाला,‘फायनल खेळताना अनेक प्रकारचे विचार डोक्यात आले. मी खरोखर निवृत्ती जाहीर करण्याच्या विचारात होतो. मी माझ्या देशावर प्रेम करतो. निवृत्ती म्हणजे स्वत:ची आत्महत्या,असे लक्षात येताच राष्ट्रीय संघात परतण्याचा निर्णय पुन्हा घेतला. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझ्या निर्णयामुळे आनंद होणार असेल तर मी पुन्हा मैदानावर येणार आहे.’ अजोंटिना संघ १ सप्टेंबर रोजी उरुग्वेविरुद्ध विश्वचषकाचा पात्रता सामना खेळणार असून मेस्सी या सामन्याद्वारे पुनरागमन करेल.