शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

लोकमत समूहातर्फे रविवारी होणार स्थानिक राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे राष्ट्रीय पातळीवर विशेष ठसा उमटवणार्‍या खेळाडूंचा रविवारी सत्कार होणार आहे.

औरंगाबाद : लोकमत समूहातर्फे राष्ट्रीय पातळीवर विशेष ठसा उमटवणार्‍या खेळाडूंचा रविवारी सत्कार होणार आहे.
ज्या खेळाडूंनी एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ दरम्यान खुल्या आणि शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, अशा खेळाडूंचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे. आतापर्यंत १00 पेक्षा जास्त खेळाडूंनी सत्कार सोहळा कार्यक्रमास नोंदणी केली आहे. समिती सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड करणार आहे.
या सत्कार सोहहळ्यासाठी राष्ट्रीय खेळाडूंनी त्यांच्या सहभाग प्रमाणपत्रासह शनिवारी दुपारी ३ आधी कमांडर विनोद नरवडे, आयसीएफ ऑफिस, पैठणगेट (मो. क्र. ९४२२२१४८५१), मकरंद जोशी एमएसएम महाविद्यालय, खडकेश्वर, (मो. क्र.९४२२७११४३३), विवेक येवले, नरेंद्र स्पोर्ट्स, कॅनॉट प्लेस (मो. क्र. ९८२३२६0७0७) येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी गोविंद शर्मा (९४२२२९४१७६), जसप्रीतसिंग भाटिया (९८९0३३११0१) आणि अभय देशमुख (९८५00३६३६३) यांच्याशी संपर्क साधावा. (क्रीडा प्रतिनिधी)