शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला फलंदाज व ढिसाळ क्षेत्ररक्षण जबाबदार : मिलर

By admin | Updated: April 21, 2016 04:17 IST

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार डेव्हिड मिलरने संघाच्या पराभवासाठी कमजोर फलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले आहे

मोहाली : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार डेव्हिड मिलरने संघाच्या पराभवासाठी कमजोर फलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरले आहे. सामन्यानंतर मिलर म्हणाला, ‘‘घरच्या मैदानावर खेळताना आम्हाला विजयाची चांगली संधी होती. मोठी धावसंख्या गाठून बाजी मारणे शक्य होते; परंतु फलंदाज अपयशी ठरले. हा पराभव निश्चित खूप निराशाजनक ठरला. आम्हाला सुरुवातीपासूनच मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. मात्र, ठराविक अंतराने विकेट पडल्याने आमच्यावर दबावही वाढला.’’गोलंदाजांविषयी मिलरने सांगितले, ‘‘मोठ्या धावसंख्येअभावी गोलंदाजांवरही दबाव येतो. गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली; मात्र त्याच वेळी क्षेत्ररक्षणामध्ये काही संधी गमावल्याने आम्ही अपयशी ठरलो. शॉन मार्शने शानदार फलंदाजी करताना संघाला सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही.’’‘‘आत जर आम्हाला स्पर्धेतील उर्वरित सामन्यांत विजय मिळवायचा असेल, तर प्रथम फलंदाजांना आपल्या जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे आहे. विशेषकरून मध्यल्या फळीतील फलंदाजांनी धावा काढणे जरुरीचे आहे. स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतींत खेळ उंचवावा लागेल,’’ असेही मिलरने सांगितले. (वृत्तसंस्था)