शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ललितने एकाच षटकात मारले सहा षटकार

By admin | Updated: July 7, 2016 20:35 IST

एकाच षटकात सहा षटकार ठोकणे आता फारसे कठीण काम राहिले नाही. राजाधानीच्या क्रिकेटमध्ये गेल्या दीड महिन्यात अशी कामगिरी दोन फलंदाजांनी केली आहे.

नवी दिल्ली : एकाच षटकात सहा षटकार ठोकणे आता फारसे कठीण काम राहिले नाही. राजाधानीच्या क्रिकेटमध्ये गेल्या दीड महिन्यात अशी कामगिरी दोन फलंदाजांनी केली आहे. आता त्यात भर पडली आहे युवा फलंदाज ललित यादव याची. ललित यादव याने डीडीसीए लीगच्या एकाच सामन्यात एकाच षटकात सहा षटकार ठोकले.२८ मेमध्येदेखील रघुवीरसिंह हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेत स्थानिक फलंदाज दीपक खत्री याने एकाच षटकात ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याने या सामन्यात २१४ धावाही ठोकल्या होत्या. त्यानंतर ललित यादव त्याच्या पराक्रमाने प्रकाशझोतात आला आहे. ललितने एकाच षटकात सहा षटकार ठोकले. तसेच १५ चौकार आणि १२ षटकारांसह १५0 धावांची नाबाद आकर्षक खेळी केली. ललितने त्याच्या १५0 धावांतील १३२ धावा फक्त चौकार आणि षटकाराने ठोकल्या.ललितचे वादळी शतक आणि भारतीय अंडर १९ खेळाडू हिमांशू राणा (७६) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर स्पोर्टिंग क्लबने डीसीए टष्ट्वेंटी-२0 लीग स्पर्धेत मद्रास क्लबचा २३३ धावांनी पराभव करीत चार गुण मिळवले.फिरोजशाह कोटलावर झालेल्या या लढतीत स्पोर्टिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ४ बाद ३0५ अशी विशाल धावसंख्या रचली. त्यानंतर मद्रास क्लबचा संघ १८.२ षटकांत ७२ धावांत गारद झाला. विजन पांचाल व योगेश कुमार यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करीत मद्रासचा डाव गुंडाळण्यात निर्णायक कामगिरी बजावली. (वृत्तसंस्था)