शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुमार शिंदे अंतिम फेरीत

By admin | Updated: December 23, 2015 01:10 IST

जेव्हीपीजी संघाचा महादेव भोगले आणि पुण्याचा कुमार शिंदे यांनी उपांत्य फेरीतील आपआपल्या लढती जिंकताना सातव्या प्रो क्लासिक ६ - रेड स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुंबई : जेव्हीपीजी संघाचा महादेव भोगले आणि पुण्याचा कुमार शिंदे यांनी उपांत्य फेरीतील आपआपल्या लढती जिंकताना सातव्या प्रो क्लासिक ६ - रेड स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. इस्लाम जिमखान्याच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कुमार आणि भोगले यांनी अनुक्रमे अनंत व अजिंक्य या येवले पिता-पुत्र जोडीला नमवले. पूना क्लबचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या कुमारने ५ फ्रेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात गोरेगाव स्पोटर््सच्या अनंत यांना पराभूत केले. पहिले तीन फ्रेम सहज जिंकून ३-० अशी आघाडी घेतलेल्या कुमारला चौथ्या फ्रेममध्ये अनंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या वेळी अनंत बाजी पलटवणार अशी अशा होती. मात्र पाचव्या फ्रेममध्ये संयमी खेळ करताना कुमारने बाजी मारली आणि अनंत यांचा ४७-१३, ४५-०, ३९-१३, ३०-४४, ३८-४९ असा पराभव केला.दुसऱ्या बाजूला २०१० सालचा उपविजेता असलेल्या भोगलेला रेडिओ क्लबच्या अजिंक्यने चांगलेच झुंजवले. पहिला फ्रेम जिंकून आघाडी घेतलेल्या भोगलेला दुसऱ्या फ्रेममध्ये धक्का देत अजिंक्यने सामना बरोबरीत आणला. यानंतर महादेवने सलग दोन फ्रेम जिंकताना ३-१ अशी मजबूत आघाडी घेतली. पाचव्या फ्रेममध्ये अजिंक्यने केवळ एका गुणाने २६-२५ असा निसटता विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले. मात्र सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा भोगलेने आपला सर्व अनुभव पणास लावताना फ्रेम जिंकला आणि २८-२१, २३-३७, ३७-३, ३५-९, २५-२६, ३४-२४ अशा ्नगुणांनी अटीतटीच्या सामन्यात झुंजार विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. (क्रीडा प्रतिनिधी)