शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

कोलकाताचं गुजरातसमोर 159 धावांचं लक्ष्य

By admin | Updated: May 8, 2016 22:05 IST

कोलकाता नाइट रायडर्सनं घरच्या मैदानावर गुजरात लायन्ससमोर 159 धावांचं लक्ष्य

 ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 8- कोलकाता नाइट रायडर्सनं घरच्या मैदानावर गुजरात लायन्ससमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. निर्धारित 20 षटकांत कोलकातानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 157 धावा केल्यात. उथप्पानं भेदक फलंदाजीच्या जोरावर 10 चेंडूंत 3 चौकार खेचत 14 धावा काढल्यात. तर हसननं नाबाद खेळी करत 4 चौकार आणि 4 षटकार लगावत अर्धशतक झळकावत 64 धावा केल्यात. पठाणनंही नाबाद राहत 41 चेंडूंत 7 चौकारांसह 1 षटकार खेचत अर्धशतकासह 63 धावा केल्यात. गंभीर 5, यादवनं 4 धावा केल्यात. पांडे भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे.  गुजरात लायन्सनं टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोलकातानं दिलेलं टार्गेट मोडण्याचं गुजरात लायन्ससमोर आव्हान आहे. गुजरात लायन्सच्या पी कुमारनं गोलंदाजीच्या जोरावर गंभीर आणि पांड्ये यांचा अनुक्रमे बळी घेतला. तर कुलकर्णी आणि स्मिथनंही प्रत्येकी एक बळी घेऊन कोलकाताला 158 धावांवरच रोखलं आहे.  रसेल, हॉंगॉग, चावला, मॉर्केल आणि यादवला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.