शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

कोल्हापूरच्या संमेदने मारली बाजी

By admin | Updated: December 30, 2014 02:21 IST

विजेतेपदासाठी बरोबरी देखील पुरेशी असणाऱ्या कोल्हापूरच्या संमेद शेटे याने अपेक्षेप्रमाणे साक्षी चितलांगेविरुध्दचा डाव बरोबरीत सोडवत चेस किंग फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले.

मुंबई : विजेतेपदासाठी बरोबरी देखील पुरेशी असणाऱ्या कोल्हापूरच्या संमेद शेटे याने अपेक्षेप्रमाणे साक्षी चितलांगेविरुध्दचा डाव बरोबरीत सोडवत चेस किंग फिडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. त्याचवेळी स्पर्धेत सर्वाधिक फिडे मानांकन असलेल्या तामिळानाडूच्या हरिकृष्णनला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.अस्तित्व संस्कार प्रबोधिनीच्या वतीने करी रोड येथील ना. म. जोशी मार्ग शाळेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीच्या चार डावांमध्ये विजयी घोडदौड करताना हरिकृष्णनने आघाडी मिळवली होती. मात्र पाचव्या डावात मुंबईकर विश्वा विरुध्द अनपेक्षितपणे बरोबरी साधावी लागल्याने हरिकृष्णन मागे पडला. नेमक्या याच संधीच फायदा उचलत संमेदने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर अखेरपर्यंत आघाडी कायम राखली. त्याचवेळी साक्षी चितलांगेने अखेरच्या डावात संमेद विरुध्द विजय मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र जरी ती हा सामना जिंकली असती तरी तीला विजेतेपदाचा मान मिळणार नव्हता आणि हरली असती तर ती थेट पाचव्या क्रमांकावर फेकली गेली असती. त्यामुळे तीनेही संमेद विरुध्द बरोबरी मान्य केली.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला बलाढ्य हरिकृष्णने आपल्या अखेरच्या डावात अथर्व तायडेला सहजपणे नमवताना द्वितीय स्थान पटकावले. विश्वा विरुध्दची अनपेक्षित बरोबरी झाली नसती तर हरिकृष्नने सहजपणे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले असते. त्याचवेळी तेजस्विनी सागर आणि भाविक भारांबे यांनी आपल्या अखेरच्या लढती बरोबरी सोडवल्याने त्यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)