शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

जोको, सेरेनाला अग्रमानांकन

By admin | Updated: August 27, 2016 06:36 IST

अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाला असून पुरुषांच्या गटात त्याला अग्रमानांकन मिळाले आहे.

न्यूयॉर्क : रिओ आॅलिम्पिकमध्ये धक्कादायक पराभवास सामोरे गेल्यानंतर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाला असून पुरुषांच्या गटात त्याला अग्रमानांकन मिळाले आहे. त्याचवेळी रिओ आॅलिम्पिकमध्ये अमेरिकेची बलाढ्य खेळाडू सेरेना विलियम्सलाही सनसनाटी पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र, हे अपयश विसरुन सेरेनाही अग्रमानांकीत खेळाडू म्हणून यूएस ओपनसाठी सज्ज झाली आहे.२९ आॅगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत गतविजेता असलेला जोको आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने खेळेल. त्याचवेळी आॅलिम्पिकमध्ये सलग दोनवेळा सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केलेला ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेला द्वितीय मानांकन लाभले आहे. तर, स्वित्झर्लंडचा वावरिंका आणि स्पेनचा राफेल नदाल यांना अनुक्रमे तिसरे व चौथे मानांकन मिळाले आहे.दुसरीकडे, सहावेळची यूएस विजेती सेरेना कारकिर्दीत पाचव्यांदा या स्पर्धेत अव्वल मानांकीत असेल. विशेष म्हणजे, गतवर्षी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतच सेरेनाला रॉबर्टा विन्सीकडून पराभवाचा धक्का बसला होता आणि या पराभवासह सेरेनाचे कॅलेंडर ग्रँडस्लॅम पुर्ण करण्याचे स्वप्नही भंगले होते. (वृत्तसंस्था)>साकेतची घोडदौड... भारताचा डेव्हीस कप खेळाडू साकेत मिनैनी याने मोसमातील अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनच्या पात्रता स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. २६वे मानांकन असलेल्या साकेतने आपली दिमाखदार कामगिरी कायम ठेवताना अमेरिकेच्या मिशेल क्रुएगरला एक तास २८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात ७-६, ६-४ असे नमवले. यावेळी दोन्ही खेळाडूंनी अप्रतिम खेळ करताना प्रत्येकी ५ एस मारले.