शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने इशांत रणजीतून 'आऊट'

By admin | Updated: September 24, 2015 10:00 IST

'दैव देतं पण कर्म नेतं' या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन न उचलल्यामुळे त्याला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - दैव देतं पण कर्म नेतं... या म्हणीचा प्रत्यय नुकताच भारतीय स्टार गोलंदाज इशांत शर्माला आला आहे. सिलेक्टर्सनी केलेला फोन  न उचलल्यामुळे इशांतला रणजी ट्रॉफीला मुकावे लागले आहे. 
रणजी स्पर्धेच्या उपलब्धतेच्या विचारणेसाठी क्रिकेट निवड समितीच्या सदस्यांनी इशांतला फोन केला हगोता. मात्र इशांत सिलेक्टर्सचा फोन न उचलल्याने आणि त्यांना पुन्हा फोन न केल्याने त्याला या स्पर्धेतून डच्चू मिळाला आहे. 'आम्ही इशांतला ब-याच वेळा फोन केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. ना आमच्या मेसेजेसना उत्तर पाठवलं, त्यामुळे आमचा नाईलाज झाला' अशी प्रतिक्रिया निवड समितीतील अधिकारी विनय लांबा यांनी दिली. ' त्याच्यावरील बंदीच्या काळात तो प्रथम दर्जाचे सामने खेळू शकेल का, याबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र तो त्यास पात्र ठरल्यास आम्ही त्याला संघात घेऊ' असेही लांबा यांनी सांगितले.