शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत आयर्लंडची यूएईवर मात

By admin | Updated: February 25, 2015 17:21 IST

आयर्लंडविरुध्द युनायटेड अरब इमिरटस(यूएई )यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने यूएईवर ४ चेंडू व २ गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत ब्रिस्बेन, दि. २५ - आयर्लंडविरुध्द संयुक्त अरब अमिरात (यूएई ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने यूएईवर ४ चेंडू व २ गडी राखून विजय मिळवला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत कधी आयर्लंडचे तर कधी यूएईचे पारडे जड वाटत होते परंतू अखेर आयर्लंडने यूएईवर अखेरच्या षटकात ४ चेंडू राखून विजय मिळविला. वर्ल्डकपमधील या विजयाने आयर्लंडचा हा दुसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिल्याच लढतीत पराभव करीत आयर्लंडने हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले होते. प्रथम फलंदाजी करताना यूएईने ५० षटकात ९ बाद २७८ धावा करण्यात यश मिळवले. यूएईचे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडची सुरुवात समाधारनकारक झाली नाही. सलामीला आलेला स्ट्रीलाइंग अवघ्या ३ धावा काढून बाद झाला. आयर्लंडकडून सर्वाधिक ८० धावा या विल्सनने केल्या. ओबोरीएन ५०, बलबिर्नी ३०, जॉएस ३७, पोर्टफिल्ड ३७, मुनी २ , कुसक नाबाद ५ तर डॉकरेलने केलेल्या नाबाद ७ धावांच्या बळावर आयर्लंडने हा सामना ४ चेंडू व २ गडी राखून जिंकला.