शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘आयोजनापूर्वी मिळणार आयपीएल सामना शुल्क’

By admin | Updated: March 31, 2017 00:45 IST

आयपीएलच्या दहाव्या पर्वाचे आयोजन ५ एप्रिलपासून होत आहे. २२ मेपर्यंत एकूण दहा आयोजित स्थळी सामने

नवी दिल्ली : आयपीएलच्या दहाव्या पर्वाचे आयोजन ५ एप्रिलपासून होत आहे. २२ मेपर्यंत एकूण दहा आयोजित स्थळी सामने खेळविले जातील. यातील प्रत्येक सामन्यासाठी ६० लाख रुपये सामन्याआधी देण्यास प्रशासकांच्या समितीने निश्चित केले आहे.आयोजन स्थळ असलेल्या संघटनेला आयपीएल फ्रँचायजी ३० लाख तर बीसीसीआय ३० लाख देते. ही रक्कम एकाचवेळी देण्यात यावी, यावर सीओए आणि बीसीसीआयने सहमती दर्शविली. सीओएने बुधवारी दहा राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने आपला हिस्सा सामन्याआधीच द्यावा, असे निर्देश दिले. दिल्ली, कर्नाटक, मुंबई, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, हैदराबाद, सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे प्रतिनिधी सीओएला भेटले होते. या निर्णयानंतर कोलकाता, दिल्ली आणि बेंगळुरूयांना ४ कोटी २० लाख दिले जातील. कानपूरमध्ये दोन सामन्यांचे आयोजन होणार असल्याने यूपीसीएला १ कोटी २० लाख मिळतील. (वृत्तसंस्था)