शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - VIDEO : लीन बाद झाल्यानंतर प्रिती झिंटाचा झिंगाट डान्स

By admin | Updated: May 10, 2017 14:35 IST

आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा 14 धावांनी पराभव केला.

ऑनलाइन लोकमतमोहाली, दि. 10 - आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कोलकाता नाइट रायडर्सचा 14 धावांनी पराभव केला. फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर पंजाबने प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या आहे. श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात मोक्याच्या वेळी अक्षर पटेलने केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पंजाब विजयी झाले. त्यामुळे संघाची सहमालक प्रिती झिंटा खुशीत आहे.प्रितीचा उत्साह तिच्या कालच्या सामन्यात दिसून येत होता. संघातील खेळाडूंना ती प्रचंड टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. तसेच सामन्याच्या दरम्यान अक्षर पटेलने क्रिस लीनला धावबाद केले, त्यानंतर तिचे हावभाव पाहाण्यासारखे होते. तिसऱ्या पंचांकडे इशारा केल्यानंतर तिला थोडावेळ दडपण आले होते. मात्र स्क्रीनवरच्या रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, क्रिस लीन बाद आहे. त्यानंतर तिने उड्या मारल्या आणि अगदी बॉलिवूड स्टाईलने आपला आनंद व्यक्त केला.पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 167 धावा उभारल्यानंतर कोलकाताला 20 षटकांत 6 बाद 153 धावांचीच मजल मारता आली. लीनने शानदार 52 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 84 धावांची खेळी करून कोलकाताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, 18 व्या षटकात तो धावबाद झाला आणि सामना पंजाबच्या बाजूने झुकला. येथून पंजाबने मजबूत पकड मिळवताना सामना आपल्या नावे केला. मोहित शर्मा व युवा फिरकीपटू राहुल तेवटिया यांनी अचूक मारा करताना कोलकाताला फटकेबाजीपासून दूर ठेवले.