शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-श्रीलंका बोर्ड एकादश सामना अनिर्णीत

By admin | Updated: August 9, 2015 00:59 IST

श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला; पण गोलंदाजांनी

कोलंबो : श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजविले. दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १८० धावांत आटोपला; पण गोलंदाजांनी यजमान संघाचे सहा गडी २०० धावांत बाद केले. लंकेला विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.अश्विनने ३८ धावांत तीन, तर हरभजन व अमित मिश्रा यांनी एकेक गडी बाद केला. त्याआधी भारताने कालच्या तीन बाद ११२ धावांवरून पुढे खेळ सुरू केला. काल नाबाद असलेले के. एल. राहुल ४७ आणि चेतेश्वर पुजारा ३१ इतरांना फलंदाजीचा सराव मिळावा, यासाठी निवृत्त झाले. हरभजन चार आणि मिश्रा सात धावा काढून बाद झाले. भुवनेश्वरने नाबाद ३७ धावा केल्या. अखेरच्या गड्यासाठी उमेश यादवसोबत त्याने ३७ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव : ३५१ धावा, श्रीलंका बोर्ड एकादश पहिला डाव १२१ धावा, भारत दुसरा डाव : ५८.४ षटकांत सर्व बाद १८० (राहुल ४७, पुजारा ३१, भुवनेश्वर ३७, फर्नांडो व रजिता प्रत्येकी दोन बळी.) श्रीलंका बोर्ड एकादश दुसरा डाव : ५४ षटकांत ६ बाद २०० धावा. (कौशल सिल्व्हा नाबाद ८३, उपुल थरंगा ५२, पतिराना नाबाद २५,अश्विन ३/३८, यादव, हरभजन, मिश्रा प्रत्येकी एक बळी.)