शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ गोलंदाजीत दुबळा : श्रीनाथ

By admin | Updated: February 12, 2015 02:12 IST

सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे

कोलकाता : सध्या भारतीय संघ फलंदाजीत सर्वोत्कृष्ट आहे़ मात्र, गोलंदाजीत हा संघ दुबळा दिसत आहे़ १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये भारताला जेतेपद मिळवायचे असेल, तर गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने व्यक्त केले आहे़सध्या सामनाधिकारी बनलेला श्रीनाथ म्हणाला, की भारतीय संघात सर्वोत्कृष्ट फलंदाजी क्रम आहे़ फलंदाज कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात़ मात्र, गोलंदाजीत हा संघ कमी पडण्याची शक्यता आहे़ वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांना शंभर टक्के चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे़ तरच जेतेपदाकडे आपण वाटचाल करू शकतो़ वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामना हा फायनलसारखा राहील़ त्यामुळे केवळ फलंदाजांवर अवलंबून राहता येणार नाही, तर गोलंदाजांनीही संघाच्या विजयात हातभार लावायला हवा़ असे झाल्यास भारताला वर्ल्डकप जेता बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही श्रीनाथ याने म्हटले आहे़ पाकविरुद्धच्या सामन्याबद्दल श्रीनाथ म्हणाला, की वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ वरचढ राहिलेला आहे़ या वेळीही टीम इंडिया आपले विजयी अभियान कायम राखेल, असा विश्वास श्रीनाथ याने व्यक्त केला आहे़ (वृत्तसंस्था)