शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे चोख उत्तर

By admin | Updated: February 23, 2017 01:07 IST

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७५ धावांना उत्तर देत भारताने १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत

नागपूर : इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३७५ धावांना उत्तर देत भारताने १९ वर्षांखालील युवा संघाच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर बुधवारी ३ बाद १५३ अशी वाटचाल केली. सौरभ सिंग (४३) आणि कनिश सेठ हे खेळत आहेत.जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर इंग्लंडने ५ बाद २४३ धावांवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. नाबाद १२४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या डेलरे रॉलिन्सने आणखी १६ धावांची भर घातली तोच अनुकूल रॉयलने रॉलिन्सला त्रिफळाचित केले. डेरिल फेरारिओने जॅक्सची दांडी गुल केली. एस. लोकेश्वरने लियाम व्हाइटला शून्यावर झेलबाद केले. यानंतर अ‍ॅरोन बिअर्ड व हेन्री ब्रुक्सने ५१ धावांची भर घातली. अनुकूल रॉयने बिअर्डला (२७) पायचित केले. हेन्री ब्रुक्सने अर्धशतक ठोकले. रिषभ भगतच्या चेंडूवर हॉटनला (१२) यष्टिरक्षक लोकेश्वरने झेलबाद करताच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. ब्रुक्स ६० धावा (१०२ चेंडू, ९ चौकार) करून नाबाद राहिला. भारताच्या रिषभ भगत, डॅरिल फेरारिओने प्रत्येकी तीन गडी बाद केले.अभिषेक गोस्वामी व उत्कर्ष सिंग या सलामीवीरांनी ६२ धावा फळ्यावर लावल्या. लियाम व्हॉइटच्या चेंडूवर हॅरी ब्रुकने उत्कर्ष सिंगला (१९) झेलबाद केले. गोस्वामीने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, बिअर्डने त्याचा त्रिफळा उडविला. गोस्वामीने ५८ धावा केल्या. (क्रीडा प्रतिनिधी)