शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

भारताचा ०-४ ने धुव्वा

By admin | Updated: July 4, 2015 01:48 IST

भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध ०-४ असा एकतर्फी पराभव

एंटवर्प : भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी विश्व लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध ०-४ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक पराभवामुळे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळालेला भारतीय संघ तृतीय स्थानासाठी लढेल.दुसऱ्याच मिनिटाला फ्लोरेंटने वेगवान गोल करुन यजमानांना आघाडीवर नेले. यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र बेल्जियमच्या बचावपटूंनी भारतीयांना रोखले. त्याचवेळी ८व्या मिनिटाला कॉसीन्स टांगे याने पेनल्टी कॉर्नरची संधी साधताना यजमानांची आघाडी २-० अशी भक्कम केली. दुसऱ्या सत्रातदेखील बेल्जियमने वेगवान खेळ करताना भारतीयांना दबावाखाली ठेवले. गोल करण्याची संधी साधता येत नसल्याने भारतीयांकडून चुका होऊ लागल्या. याचा पुरेपूर फायदा उचलताना बेल्जियमने बाजी मारली. फ्लोरेंटने दमदार कामगिरी करताना ४१व्या आणि ५३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत संघाला अंतिम फेरीत नेले. (वृत्तसंस्था)