शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला सराव सामन्यात जपानकडून पराभूत

By admin | Updated: June 16, 2015 02:00 IST

विश्व लीग हॉकी उपांत्य फेरीच्या पूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाला जपानकडून ०-२ गोलने पराभव पत्कारावा लागला.

एंटवर्प (बेल्झियम) : विश्व लीग हॉकी उपांत्य फेरीच्या पूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाला जपानकडून ०-२ गोलने पराभव पत्कारावा लागला.सामन्याच्या सुरुवातीपासूनच जलद व नियोजनबद्ध खेळ करणाऱ्या जपान संघाच्या महिलांनी पहिल्या व दुसऱ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी १ गोल नोंदवून भारताविरुद्ध वर्चस्व राखले. भारताचा दुसरा सराव सामना इटलीविरुद्ध मंगळवारी होणार आहे. संधीचा फायदा घेणे आवश्यक असून, विरुद्ध संघाच्या डी मध्ये गोल करण्याची संधी आमच्या महिलांनी गमवू नये. त्या संधीचा त्यांना पूर्ण फायदा घेण्याचे आवश्यक असल्याचे भारतीय महिला संघाचे मुख्य मार्गदर्शक मथायस एहरेंस यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आमची पहिली लढत बेल्झियमविरुद्ध आहे. ही लढत घरच्या मैदानावर असल्यामुळे बेल्झियमला मानसिक बळ नक्कीच मिळेल. या लढतीत भारतीय महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक असून, त्याचा फायदा त्यांना पुढील सामन्यात होणार आहे.