शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय भोजन

By admin | Updated: July 6, 2016 19:36 IST

पुढील महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकदरम्यान भारतीय खेळाडूंना क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजनाचा आनंद घेता येईल

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ : पुढील महिन्यात आयोजित रिओ आॅलिम्पिकदरम्यान भारतीय खेळाडूंना क्रीडाग्राममध्ये भारतीय भोजनाचा आनंद घेता येईल. काही खेळाडूंनी भारतीय भोजनाची मागणी केली असल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने बुधवारी दिली.क्रीडा सचिव राजीव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांनी भारतीय खेळाडूंना त्यांच्या आवडीचे भोजन उपलब्ध करून देण्याविषयी आश्वासन दिले आहे. भारतीय भोजन अधिकृत मेन्यूचा भाग राहणार आहे. खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी आवडीचे भोजन मिळण्याची गरज असल्याचे मत अनेक भारतीय खेळाडूंनी व्यक्त करीत भारतीय भोजन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. भारतीय आॅलिम्पिक समितीने ही मागणी आयोजन समितीकडे करताच ती मान्य करण्यात आली.

भारतीय खेळाडूंनी रिओमध्ये पाय ठेवताच त्यांना दैनिक भत्ता मिळणे सुरू होईल. ही रक्कम दररोज १०० डॉलर इतकी राहील. आधीची ५० डॉलर ही रक्कम पुरेशी नसल्याची तक्रार काही खेळाडूंनी केली होती. भारताने आतापर्यंतचे सर्वांत मोठे १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पदकांची भविष्यवाणी करणे कठीण असले तरी पदकांची संख्या दुहेरीआकड्यात असेल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती.