शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
3
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
4
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
5
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
6
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
7
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
8
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
9
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
10
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
11
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
12
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
13
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
14
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
15
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
16
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
17
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
18
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
19
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

हैदराबादचा गुजरातवर १० गडी राखून दणदणीत विजय

By admin | Updated: April 21, 2016 23:29 IST

शिस्तबद्ध गोलंदाजी नंतर केलेल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने बलाढ्य गुजरात लायन्सचा १० गड्यांनी दारुण पराभव केला

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २१ - शिस्तबद्ध गोलंदाजी नंतर केलेल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने बलाढ्य गुजरात लायन्सचा १० गड्यांनी दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातला १३५ धावांत रोखले. कुमारने आपल्या ४ षटकात ७.२५ च्या सरासरीने २९ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले.
 
गुजरातकढून मिळेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने एकही फलंदाज न गमावता हा विजय संपादन केला. वार्नर आणि शिखर धवने १३६ धावांचे लक्ष ३१ चेंडू राखून मिळवले. वार्नरने ४८ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याने यात ९ चौकार लगावले. शिखर धवनने शिस्तबध्द फलंदाजी करताना ४१ चेंडूत ५ चौकाराच्या मतदीने ५३ धावांचे योगदान दिले. या विजयासह IPLच्या ९ व्या सत्रातील हैदराबादचा हा दुसरा संपादन केला आहे.
 
प्रथम फलंदाजी करताना गुजरात लायन्सनं सनरायजर्स हैदराबादसमोर विजयासाठी 136 धावांचं लक्ष्य ठेवलं होत. गुजरात लायन्सनं 20 षटकांत 8 बाद 135 धावा काढल्यात. यावेळी रैनानं 51 चेंडूंत 9 चौकार मारत 75 धावा काढल्या आहेत. मॅक्युलम आणि कार्तिकनं प्रत्येकी 1 चौकार लगावले आहेत. मॅक्युलम 18, रैना 75, कार्तिक 8, ब्राव्हो 8, जडेजा 14, नाथ 5, स्टेन 1, कुमारनं नाबाद 1 रन काढले आहेत.