शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीनिं’ची कानउघाडणी

By admin | Updated: February 23, 2015 23:55 IST

बीसीसीआयच्या कामकाजापासून सध्या दूर राहण्याचे निर्देश धुडकावून बोर्डाच्या बैठकीला हजर राहणारे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली.

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या कामकाजापासून सध्या दूर राहण्याचे निर्देश धुडकावून बोर्डाच्या बैठकीला हजर राहणारे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. श्रीनिवासन ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत सहभागी झाले होते. कोर्टाने त्यांना फटकारताना, ‘‘श्रीनिवासन यांनी असे करायला नको होते. बीसीसीआयमध्ये त्यांची दुहेरी भूमिका असल्याचे चौकशीदरम्यान आम्हाला याचे सबळ पुरावे आढळले आहेत.’’ श्रीनिवासन यांचे वकील कपिल सिब्बल यांना २७ फेब्रुवारीपर्यंत श्रीनिवासन यांची बाजू सादर करण्यास सांगण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ८ फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या चेन्नईत झालेल्या बैठकीचे श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सांभाळले, हा कोर्टाचा अपमान असल्याचे याचिकेत नमूद केले. याआधारे वर्मा यांनी श्रीनिवासन यांच्यासह अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव, तसेच सचिव संजय पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचिकेत वर्मा यांनी मीडियात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला दिला. चेन्नई सुपर किंग्ज किंवा बीसीसीआय यापैकी एकाची निवड करावी, असे आदेशात नमूद करीत कोर्टाने श्रीनिवासन यांना बोर्डाच्या कामकाजापासून दूर राहण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)