शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतींचा इतिहास

By admin | Updated: November 8, 2016 15:09 IST

कसोटी मालिकेच्या निमित्ताने दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 लढतींच्या इतिहासाचा आढावा.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 7 -  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या गेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये इंग्लंडने भारताला मात दिली होती. त्यामुळे आता घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत त्या पराभवांचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे. या मालिकेच्या निमित्ताने दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 लढतींच्या इतिहासाचा आढावा. 
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी भारताने 21 सामने जिंकले असून, 43 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. तर 48 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये भारतात खेळवल्या गेलेल्या 55 कसोटी सामन्यांपैकी 15 सामने भारताने जिंकले आहेत. तर तर 13 सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर 27 सामने अनिर्णित राहिलेत. 
 भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या 57 कसोटी सामन्यांपैकी केवळ 6 सामने भारताला जिंकता आले आहेत. तर 30 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर 21 सामने अनिर्णित राहिले आहेत. 
दोन्ही संघामध्ये 2011 पासून खेळवण्यात आलेल्या 13 कसोटी सामन्यांपैकी 9 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर केवळ दोन सामने भारताला जिंकता आले आहेत. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. 
 
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले कसोटी सामने 
 सामनेभारतातइंग्लंडमध्ये
एकूण सामने1125557
भारत विजयी21156
इंग्लंड विजयी431330
अनिर्णित482721
 
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले एकदिवसीय सामने
 
 सामनेभारतातइंग्लंडमध्येत्रयस्त ठिकाणी
एकूण सामने93453810
भारत विजयी5029156
इंग्लंड विजयी3815194
टाय211-
अनिकाली3-3-
 
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले ट्वेटीं-20 सामने
 
  सामने
एकूण सामने8
भारत विजयी3
इंग्लंड विजयी5