शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा ‘आई’ला सलाम!

By admin | Updated: October 30, 2016 03:01 IST

लिंगभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी शनिवारी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्धच पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीदरम्यान आपल्या आईचे

मुंबई : लिंगभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी शनिवारी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्धच पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीदरम्यान आपल्या आईचे नाव असलेली जर्सी परिधान केली. भारतीय संघाचे प्रायोजक अधिकार असलेल्या स्टार इंडियाच्या ‘नवे विचार’ या मोहिमेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. याबाबत स्टार इंडियाने स्पष्ट केले, ‘‘नवा संदेश देण्यासाठी आमच्या संघाने शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढतीदरम्यान आईच्या नावाचा उल्लेख असलेली जर्सी परिधान केली. त्यामुळे लक्षावधी चाहते प्रेरित होतील आणि समाजात बदल घडण्यास मदत मिळेल. आमचा संघ ‘नवा विचार’ निर्माण करण्यासाठी दूत म्हणून काम करणार आहे. स्टार इंडियाचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी उदय शंकर म्हणाले, ‘‘संघाच्या जर्सीचा समाजामध्ये बदल घडविण्यासाठी वापर करण्यात आला. असे जगात प्रथमच घडत आहे. (वृत्तसंस्था)विजयी ‘बार’!फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडला १९० धावांनी लोळवले. या धमाकेदार विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असा कब्जा करुन भारतीयांना दिवाळी भेट दिली.