हर्षा बनसोडे हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड
By admin | Updated: August 16, 2014 23:08 IST
औरंगाबाद : ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालयाची खेळाडू हर्षा बनसोडे हिची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल व्यवस्थापन समितीतर्फे हर्षा बनसोडे हिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक अंकुश लोखंडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कच्छवाह आदी मान्यवर उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)