शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मंदारची दमदार हॅट्ट्रिक

By admin | Updated: June 17, 2015 01:45 IST

नुकताच झालेल्या मुंबई जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मंदार हर्डीकरने तुफानी खेळाच्या जोरावर तिहेरी विजेतेपद पटकावण्याची

मुंबई : नुकताच झालेल्या मुंबई जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मंदार हर्डीकरने तुफानी खेळाच्या जोरावर तिहेरी विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे आश्लेषा त्रेहाननेदेखील दोन गटांत वर्चस्व राखताना दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्यावतीने झालेल्या या स्पर्धेत मंदारने आपली विजयी घोडदौड कायम राखताना ज्युनियर गटात अनुभवी मुदीत दाणी याचा ११-०७, १२-१०, ०४-११, १२-१०, ११-०९ असा पाडाव केला. यानंतर युवा गटात देखील मंदारने पुन्हा एकदा मुदीतचा मुदिरचा ११-०९, ०८-११, ११-०९, ११-०८, ११-०७ असा धुव्वा उडवून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचवेळी हाच धडाका त्याने पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात देखील कायम राखताना परेश मुरेकरचा १३-११, ११-०८, ११-०६, ११-०९ असा फडशा पाडून स्पर्धेत ‘ट्रिपल धमाका’ केला.मुलींमध्ये आश्लेषा त्रिहानने ज्युनियर व युवा गटातबाजी मारताना विजेतेपदांचा ‘डबल स्मॅश’ मारला. ज्युनियर गटाच्या अंतिम सामन्यात तीने कसलेल्या मानसी चिपळुणकरचे आव्हान ११-०७, ११-०३, २१-१९, ११-०अ९ असे परतावून शानदार विजेतेपद पटकावले. यानंतर युवा गटात देखील पुन्हा मानसीला १३-११, ११-०५, ११-०४, ०५-११, ०८-१, ११-०७ असा धक्का देत दुसरे विजेतेपद जिंकले.