शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

हरभजनसिंगची स्वप्नातही भीती वाटते

By admin | Updated: September 6, 2016 01:50 IST

जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर आॅस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर षटकार ठोकून भीती दाखवत होता

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर आॅस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर षटकार ठोकून भीती दाखवत होता, तर आता वॉर्नचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने कबुली दिली आहे, की भारतीय आॅफस्पिनर हरभजनसिंग त्याला आताही स्वप्नात भीती दाखवतो. जगातील सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणारा पॉन्टिंग सोमवारी आॅस्ट्रेलियन दूतावासामध्ये एका क्रिकेट कार्यशाळेत सहभागी झाला होता. त्यानंतर पत्रकारांना तो म्हणाला, ‘‘मी भारताविरुद्ध खेळत असताना माझा एकमेव प्रतिस्पर्धी हरभजनसिंग असायचा. मला आताही स्वप्नात तो भीती दाखवितो.’’हरभजन आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान संबंध वादग्रस्त होते. हजभजन व सायमंड््स यांच्यादरम्यानचा वाद कुणी विसरू शकत नाही. पण, पॉन्टिंगने आयपीएलमध्ये हरभजनसिंग असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचेच प्रतिनिधित्व केलेले आहे, हे विशेष. पॉन्टिंग मुंबई संघाचा मेंटॉरही आहे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली प्रतिभावान फलंदाज असल्याचे सांगताना पॉन्टिंग म्हणाला, ‘‘विराट समकालीन फलंदाजांमध्ये फार आघाडीवर आहे. प्रतिभेचा विचार करता आॅस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन आणि भारताचा विराट कोहली सारखे आहेत.’’ (वृत्तसंस्था)