शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी हफीजचा समावेश

By admin | Updated: January 9, 2017 01:03 IST

आयसीसीने मोहम्मद हाफीज याची गोलंदाजीची शैली योग्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे

कराची : आयसीसीने मोहम्मद हाफीज याची गोलंदाजीची शैली योग्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघात समावेश केला आहे.आयसीसीने ब्रिस्बेन येथे अनुभवी अष्टपैलू खेळाडू हफीजच्या गोलंदाजी शैलीचे परीक्षण केले होते आणि त्यात त्याची गोलंदाजी शैली योग्य असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. हफीजने देशांतर्गत स्पर्धेत गोलंदाजी करणे सुरू केले होते.आॅस्ट्रेलियाला जाण्याआधी हफीज म्हणाला, ‘‘हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे, कारण मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक महिन्याआधी गोलंदाजी सुरू केली आणि जवळपास दीड वर्षाआधी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती.’’ आयसीसीने श्रीलंकेत एका कसोटीत त्याच्या गोलंदाजी शैलीचा अहवाल केला गेल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात या अष्टपैलू खेळाडूवर १२ महिने बंदी लादली होती. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर त्याला रोखले होते. पहिला वनडे १३ जानेवारीला खेळवला जाणार आहे. आॅस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा सफाया केला होता. (वृत्तसंस्था)