शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

गुरुसाई, प्रणव-अश्विनी मुख्य फेरीत

By admin | Updated: May 27, 2015 01:32 IST

प्रणव चोपडा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान निश्चित केले.

सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा कांस्य विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त याच्यासह प्रणव चोपडा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान निश्चित केले.गेल्या काही महिन्यांपासून जखमांनी त्रस्त असलेल्या गुरुसाईने मलेशियाचा वेई जियानला २१-१३, २१-९ ने पराभूत करीत पहिला विजय नोंदविला. पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याने जपानच्या काजुमासा साकाईवर २१-१५, २१-८ ने विजय साजरा केला. प्रणव-अश्विनी यांच्या जोडीने जर्मनीचे मार्क लायफस- ईसाबेल हॅरिट्झ यांचा २१-१९, २१-१७ ने पराभव केला. प्रणव-अश्विनी यांनी दुसऱ्या लढतीत चाम चेन आणि सुसान वँग या स्थानिक जोडीवर २१-१४, २१-६ ने विजय मिळवित मुख्य फेरी गाठली. मुख्य फेरी बुधवारपासून सुरू होत आहे. (वृत्तसंस्था)