शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

झेप मारून जिंकले सुवर्ण

By admin | Updated: August 16, 2016 20:46 IST

महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या अंतिम शर्यती बहारिनच्या मिलेर शैनेने हवेत झेप घेऊन अंतिम रेषा पार करीत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. 16 - महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या अंतिम शर्यती बहारिनच्या मिलेर शैनेने हवेत झेप घेऊन अंतिम रेषा पार करीत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.महिलांच्या या शर्यतीत अमेरिकेची फेलिक्स आॅलिसन शेवटच्या दोन पावलांपर्यंत पाहिली होती, तिला काही कळायच्या आतच बहारीनच्या मिलरने अचानक हवेत झेप घेऊन अंतिम रेष पार केली आणि अमेरिकेच्या फेलिक्सच्या गोल्ड जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले. दुसरीकडे पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चार धावपटू पुढच्या फेरीसाठी पाक्ष होणार होते. तिसऱ्या फेरीत ब्राझीलचा डी ओलिव्हर जोआ विक्टर हा पाचव्या क्रमांकावर होता. त्याने अंतिम रेषा जशी जवळ आली तसे त्याने हवेत झेप घेऊन ती पार करीत पुढच्या फेरीसाठीच्या यादीत आपल्या नावाची वर्णी केली.