शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गगन नारंग बनला नंबर वन

By admin | Updated: September 6, 2015 00:02 IST

फॉर्ममध्ये परतलेला आॅलिम्पिक पदकविजेता गगन नारंग आशियाई ५० मीटर रायफल प्रोन नेमबाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. नारंगचे ९७१ गुण असून, चीनचा शेंगबो झाओ

नवी दिल्ली : फॉर्ममध्ये परतलेला आॅलिम्पिक पदकविजेता गगन नारंग आशियाई ५० मीटर रायफल प्रोन नेमबाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. नारंगचे ९७१ गुण असून, चीनचा शेंगबो झाओ ८९६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.पिस्तूलकिंग नावाने ख्यातिप्राप्त असलेला जितू रॉय ५० मीटर पिस्तूलमध्ये १९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रकारातील अव्वल स्थान कोरियाच्या खेळाडूने पटकाविले. बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्णविजेता आणि रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल प्रकारात पाचव्या स्थानावर व गगन सातव्या स्थानावर आहे. नारंगने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत कास्यपदक जिंकून रिओ आॅलिम्पिकची पात्रता गाठली.जितूनेदेखील मागच्या वर्षी विश्वचॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकून देशासाठी आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. अनेकदा विश्वचषकात चॅम्पियन बनलेल्या नारंगने लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते. जखमा आणि खराब फॉर्म यामुळे त्रस्त राहिलेल्या नारंगला यंदाच्या सत्रात भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने १० मीटर एअर रायफल प्रकारात किमान गुण जिंकण्यात अपयशी ठरताच भारतीय पथकात स्थान दिले नव्हते. फोर्ट बेनिंगमध्ये पात्रता फेरीत नारंगने ६२६.३ गुण मिळवीत आठवे स्थान घेतले. अंतिम फेरीत मात्र १८५.६ गुण जिंकून भारताला नेमबाजी प्रकारात आॅलिम्पिकचे तिसरे तिकीट मिळवून दिले.(वृत्तसंस्था)