शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गगन नारंग,चैनसिंग यांच्याकडून निराशा

By admin | Updated: August 12, 2016 19:42 IST

भारतीय नेमबाजांच्या अपयशाची कथा आॅलिम्पिकच्या सातव्या दिवशीही कायम राहिली. स्टार नेमबाज गगन नारंग आणि चैनसिंग हे शुक्रवारी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनलमध्ये धडक देण्यात अपयशी ठरले.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. 12 - भारतीय नेमबाजांच्या अपयशाची कथा आॅलिम्पिकच्या सातव्या दिवशीही कायम राहिली. स्टार नेमबाज गगन नारंग आणि चैनसिंग हे शुक्रवारी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात फायनलमध्ये धडक देण्यात अपयशी ठरले. नारंग ६२३.१ गुणांसह १३ व्या आणि चैनसिंग ६१९.१९ गुणांसह ३६ व्या स्थानावर घसरला. या सामन्यात ४७ नेमबाज सहभागी होते. लंडन आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य विजेत्या नारंगला रिओमध्ये दुसऱ्यांदा अपयशाचा सामना करावा लागला. याआधी दहा मीटर एअर रायफलमध्ये गगन २३ व्या स्थानावर राहिला होता. ५० मीटरमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण येथेही त्याने निराश केले.फायनलमध्ये धडक देणाऱ्या आठपैकी अखेरच्या नेमबाजाचे गुण ६४२.८ इतके होते. अव्वल स्थानावर राहिलेला रशियाचा सर्जेई केमिन्स्की याने ६२९.० गुणांचा आॅलिम्पिक विक्रम नोंदविला. नारंगने पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने क्रमश: १०४.७, १०४.४ आणि १०४.६ असे गुण नोंदविले. चौथ्या फेरीत त्याला १०३ आणि पाचव्या फेरीत १०४ गुण मिळाले. सहाव्या आणि अखेरच्या फेरीत १०२.४ गुण मिळताच तो अंतिम फेरीतून बाद झाला. चैनसिंगची कामगिरी याहून वाईट झाली. त्याने १०४.१, १०४.४, १०२.४, १०३.९ आणि १०३.६ गुणांची कमाई केली. या प्रकारातून बाहेर झाल्यानंतर गगन व चैनसिंग हे १४आॅगस्ट रोजी ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन प्रकारात भाग घेतील.