ऑनलाइन टीमपॅरीस, दि. ८ - आत्तापर्यंत आठवेळा ग्रँडस्लॅमचा मानकरी असलेला स्पेनचा राफेल नादाल याने दुस-या सेटमध्ये सर्बियाचा नोवाक जोकोविच चा ७-५ असा पराभव केला आहे. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने ६-३ असे पॉइंट करत नादालला शह दिला होता. परंतू, नादालने आपणच विजयी होणार असल्याचे आपल्या खेळीतून सांगितले आहे. खेळाच्या सुरवातीलाच नादालने आक्रमक पवित्रा घेत खेळ सुरू केला. आक्रमकतेचा परिणाम म्हणून नादाल दुसरा सेट विजयी झाला.
फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : नादालची दुस-या सेटमध्ये बाजी
By admin | Updated: June 8, 2014 21:40 IST