शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

फ्रान्स उपांत्य फेरीत, आइसलँडचा धुव्वा

By admin | Updated: July 4, 2016 02:22 IST

युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सेंट डेनिस येथे रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने आइसलँडचा ५-२ असा पराभव केला.

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. ४ -  युरो चषक फुटबॉल स्पर्धेत सेंट डेनिस येथे रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने आइसलँडचा ५-२ असा पराभव केला. सामन्याच्या प्रारंभापासूनच फ्रान्सच्या खेळाडूंनी परस्परातील समन्वय व नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धात १२ व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऑलीव्हर गिरोडने पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर फ्रान्सच्या संघाने अधिक आक्रमक खेळ केला. २० व्या मिनिटाला अँन्टोनी ग्रिझमनने उंचावरुन दिलेल्या पासवर पोग्बाने हेडरद्वारे गोल नोंदवून संघाची आघाडी २-० अशी वाढविली. ४३ व्या मिनिटाला पेयट  व ग्रिझमनने चांगली चाल रचली. पेयटने पेनाल्टी एरियातून गोलरक्षकाला चकवून अचूक चेंडू जाळ्य़ात ढकलला. यानंतर अवघ्या दोन मिनिटात याच जोडीने पुन्हा एकदा हल्ला चढवला. ४५ व्या मिनिटात ग्रिझमनने चवथ्या गोलची नोंद केली व  मध्यंतरापर्यंत फ्रान्सला ४-० अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. सामन्या च्या ५६ व्या मिनीटाला आइसलैंडच्या सिग्यूर्डसंनने गोल केला. दिमित्रीने ५९ व्या मिनीटाला फ्रान्सकडून ५ वा गोल केला. ८६ व्या मिनिटाला आ इसलँड ने दुसरा गोल करुन पीछाडी ५-२ अशी कमी केली. आजच्या विजेत्या संघाची उपांत्य फेरीची लढत जर्मनीशी होणार आहे. पोर्तुगाल  व वेल्स ही लढत अगोदरच निश्‍चित झालेली आहे.