ऑनलाइन टीम
सिडनी, दि. २८ - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अव्वल सीडेड वांग शिझिआनचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने वांग शिझिआनचा २१-१९, १६-२१ व २१-१५ असा पराभव.केला.
By admin | Updated: June 28, 2014 11:04 IST
ऑनलाइन टीम