शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

एक डाव ७८ धावांसह इंग्लंडचा कांगारूंवर विजय, Ashes Trophy परत मिळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2015 17:05 IST

ऑस्ट्रेलियाचा एक डाव व ७८ धावांनी पराभव करत इंग्लंडने केवळ चौथा सामनाच नाही तर अॅशेस मालिकाही जिंकली आहे

ऑनलाइन लोकमत
नॉटिंगहॅम (इंग्लंड), दि. ८ - ऑस्ट्रेलियाचा एक डाव व ७८ धावांनी पराभव करत इंग्लंडने केवळ चौथा सामनाच नाही तर अॅशेस मालिकाही जिंकली आहे. गेली अॅशेस मालिका कागारूंनी जिंकली होती. इंग्लंडने तिस-या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २५३ धावांमध्ये गुंडाळला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अवघ्या ६० धावा झाल्या होत्या तर इंग्लंडने ९ गडी बाद ३९१ धावांवर पहिला डाव घोषित केला होता.
पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडने ३ -१ अशी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे सात गडी बाद झाले होते, तर शनिवारी सकाळी पहिल्या ४० मिनिटांमध्येच इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. 
पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने अवघ्या १५ धावांमध्ये ८ गडी टिपले तर दुस-या डावात स्टोक्सने ३६ धावा देत ६ बळी टिपले. इंग्लंडच्या ज्यो रुटने १३० धावा केल्या. तर दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या रॉजर्सने ५२ व वॉर्नरने ६४ धावा केल्या, परंतु त्या ऑस्ट्रेलियाचा डावाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.
या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्क निवृत्त होणार असून त्याच्यावर पराभूत मालिकेनंतर क्रिकेटला अलविदा म्हणण्याची वेळ येणार आहे. गेल्या वर्षभरातल्या माझ्या कामगिरीवर समाधानी नसल्याचे भावनावश होत कबूल करणा-या क्लार्कने इंग्लंडने अप्रतिम खेळ करत ऑस्ट्रेलियाला नमवल्याची प्रतिक्रिया दिली आहे.