शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड-नॉव्रे मैत्रीपूर्ण लढत

By admin | Updated: September 4, 2014 01:29 IST

युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरी सुरु होण्या अगोदर जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा कमकुवत असणा:या नॉव्रेशी आज इंग्लिश फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत वेम्बली स्टेडियमवर होत आहे.

केदार लेले - लंडन
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरी सुरु होण्या अगोदर जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा कमकुवत असणा:या नॉव्रेशी आज इंग्लिश फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत वेम्बली स्टेडियमवर होत आहे. वेम्बली स्टेडीयमवर होणा:या या लढतीत सुमारे 35-4क् हाजर प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मैत्रीपूर्ण लढतीमुळे इंग्लंड आणि नॉव्रे हे संघ तब्बल 2क् वर्षानंतर आमचे-सामने येत आहेत. 
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंउला यंदा गटसाखळीचा अडथळा सुद्धा पार करता आला नव्हता. अनुक्रमे इटली आणि उरुग्वेकडून त्यांना 2-1 ने पराभव सहन करावा लागला होता तर कोस्टारिका विरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती. इंग्लंडची विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वात खराब कामगिरी आहे. 
युरो चषक पात्रता फेरीच्या हंगामाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. नॉव्रेविरुद्ध बुधवारी होणा:या मैत्रीपूर्ण लढती नंतर युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडचा सामना स्वित्ङरलड विरुद्ध होईल. नवोदित इंग्लंड संघात 5 खेळाडूंचे सरासरी वय 22 आहे. रुनीला  सध्या मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच त्याला नवोदित इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत 
पात्र होण्यासाठी इंग्लंड संघ कसून सराव करीत आहे.  विश्वचषक स्पर्धेतील अपयश पचवून इंग्लंडचे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक रॉय हॉजसन युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी बदल आणत कशी भरारी घेतात याच्याकडे संपूर्ण इंग्लंडचे लक्ष्य आहे.