शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज मुष्टियोद्ध्यांकडून आमूलाग्र बदलाची मागणी

By admin | Updated: September 1, 2016 04:54 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये मुष्टियोद्ध्यांना एकही पदक न मिळविता आल्यामुळे नाराज दिग्गज खेळाडूंनी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली: रिओ आॅलिम्पिकमध्ये मुष्टियोद्ध्यांना एकही पदक न मिळविता आल्यामुळे नाराज दिग्गज खेळाडूंनी व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. या अपयशाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचीही त्यांनी मागणी केली आहे. यामध्ये आॅलिम्पिक पदकविजेता विजेंदर सिंग, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अखिलकुमार, मोहम्मद अली कमर यांच्यासह मेरी कोमचा समावेश आहे.पाच वेळा विश्वविजेती व लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती मेरी कोम म्हणाली, ‘मुष्टियुद्ध संघटना असणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपण चांगल्या प्रशिक्षकांची नियुक्ती करू शकतो. शिबिरांमध्ये शिस्त येण्यासाठी चांगल्या परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे.’ अखिलकुमार म्हणाला, ‘उत्तरदायित्वाबाबत मी विजेंदरच्या मताशी सहमत आहे. अनेक वर्षांपासून तेच प्रशिक्षक आहेत. त्यांना बदलण्याची गरज आहे.’ कमर म्हणाला, ‘मोठ्या स्पर्धांसाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी व्यावसायिक प्रशिक्षकाची गरज आहे.’(वृत्तसंस्था)