शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचा पंजाबवर 51 धावांनी विजय

By admin | Updated: April 16, 2017 00:00 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने 51 धावांनी विजय मिळविला.

ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. 15 - दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने 51 धावांनी विजय मिळविला.  दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबने 137 धावा केल्या. 
गेल्या सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध 97 धावांनी मोठा विजय मिळविल्यानंतर आज झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने घरच्याच फिरोजशह कोटला मैदानावर विजय नोंदविला. दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबची सुरुवातच खराब झाली. या सामन्यात 20 षटकात 9 बाद 137 धावा किंग्स इलेव्हन पंजाबने केल्या.फलंदाज अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ख्रिस मॉरिसने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबला मोठी धावसंख्या करता आली नाही.  किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल अवघ्या शून्य धावेवर तंबूत परला. अक्षर पटेल (44), डेव्हिड मिलर (24), मार्गन (22) आणि आमला यांनी 19 धावा केल्या. 
याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्सने सॅम बिलिंग्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 188 धावा केल्या.  फलंदाज सॅम बिलिंग्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने 55 धावा कुटल्या. सॅमसन (19), श्रेयस अय्यर (22) ख्रिस मॉरिस (16) आणि कोरी अ‍ॅन्डरसनने नाबाद 39 धावा केल्या.