शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डिफेन्स भक्कम करण्याची गरज : प्रशिक्षक स्टरीडर

By admin | Updated: April 1, 2017 01:00 IST

नवनियुक्त विश्लेषक प्रशिक्षक हॅन्स स्टरीडर यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाला आपल्या डिफेन्सवर काम करण्याची

बंगळुरू : नवनियुक्त विश्लेषक प्रशिक्षक हॅन्स स्टरीडर यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाला आपल्या डिफेन्सवर काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे कोणत्याही संघाविरुद्ध आक्रमण करण्याच्या क्षमतेत वाढ होईल, असे सांगितले.नेदरलँड येथील ५८ वर्षीय प्रशिक्षकांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र येथे म्हटले की, ‘भारतीय संघाने आपला डिफेन्स भक्कम करावा. डिफेन्स भक्कम झाल्यास तुम्हाला बिनधास्तपणे आक्रमण करता येईल.’ ‘साई’ केंद्रात ३३ कोर संभाव्य खेळाडू पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या सुल्तान अजलन शाह चषकासाठी ट्रेनिंगमध्ये गुंतले आहेत. भारतीय संघ गेल्यावर्षी उपविजेता ठरला होता.स्टरीडर आणि मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी बांगलादेशात होणारी आशिया चषक आणि या वर्षअखेरीस भुवनेश्वर येथे होणारी हॉकी विश्व लीग फायनलवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.हंगामात खेळाडूंना ताजेतवाने ठेवणे हे सर्वांत मोठे आव्हान असल्याचे स्टरीडर यांना वाटते. ते म्हणाले, ‘तुम्ही मैदानावर जे काही करता त्यात ताजेतवाने असणे महत्त्वाचे आहे. जास्त त्रास न होता उत्साहित राहावे यासाठी ड्रिल्स नवीन असायला हवी; मी याआधीहीदेखील रोलँट ओल्टमन्स यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे मला माहीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्व बाबी सुकर होतात.’