शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ेक्रीडा पानासाठी लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी रक्षा खडसे

By admin | Updated: September 4, 2015 22:44 IST

सोबत फोटो-०५ सीटीआर ५०- रक्षा खडसे यांचे स्वागत करताना एकनाथराव खडसे. सोबत रुबल अग्रवाल, अस्तिककुमार पांडेय.

सोबत फोटो-०५ सीटीआर ५०- रक्षा खडसे यांचे स्वागत करताना एकनाथराव खडसे. सोबत रुबल अग्रवाल, अस्तिककुमार पांडेय.

जळगाव : भारतीय लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार रक्षा खडसे यांची नियुक्ती झाली आहे.
संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने लंगडी हा खेळ खेळला जात असतो. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आसाम अशा २५ राज्यात हा खेळ खेळला जात असतो. त्यामुळे हा खेळ आता आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. नेपाळ, भुतान,पाकिस्तान, श्रीलंका, थाईलंड, मलेशिया, घाना आणि मॉरिशस या देशातही हा खेळ खेळण्यास सुरुवात झाली आहे. महासंघाचे सचिव सुरेश गांधी व इतर पदाधिकारी या निमित्ताने जळगावी आले होते.

नियुक्तीनिमित्त सत्कार
जिल्हाधिकारी कार्यालयात या नियुक्तीनिमित्त खासदार रक्षा खडसे यांचा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय व संघाच्या विविध जिल्‘ांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.
-------
या खेळाचा ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू. शालेय स्तरावर, क्रीडा मंत्रालय व अन्य मान्यतेसाठीही आपले प्रयत्न असतील.
- रक्षा खडसे, खासदार.