शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जखमी बोल्टचा आॅलिम्पिक सहभागाविषयीचा निर्णय गुरुवारी

By admin | Updated: July 3, 2016 20:06 IST

जखमी उसेन बोल्टला १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 रिलेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळणार किंवा नाही याविषयीचा निर्णय गुरुवारी घेतला जाणार आहे.

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. ३ : जखमी उसेन बोल्टला १00 मीटर, २00 मीटर आणि ४ बाय १00 रिलेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळणार किंवा नाही याविषयीचा निर्णय गुरुवारी घेतला जाणार आहे.१00 मीटर, २00 मीटर आणि रिलेत बोल्टला परवानगी दिली जावी; अथवा नाही तसेच त्याच्या मेडिकल सवलतीच्या आग्रहावर विचार करण्यासाठी जमैका अ‍ॅथलेटिक्स प्रशासनिक संघटनेच्या (जेएएए) समितीची गुरुवारी बैठक होत आहे.

बोल्टने या स्पर्धेत २00८ बीजिंग आणि २0१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. बोल्टने जमैकाच्या आॅलिम्पिक ट्रायल्सच्या १00 मीटर फायनलमधून माघार घेतल्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची थोडी दुखापत असल्याचे सांगितले होते.विद्यमान १00 आणि २00 मीटरचा वर्ल्डचॅम्पियन आणि विश्वविक्रमवीर बोल्टने ट्रायल्समध्ये सहभागी न होता जमैकाच्या आॅलिम्पिक संघात स्थान दिले जावे, असे सांगत त्याने वैद्यकीय सुटीही मागितली आहे.

जेएएएच्या नियमानुसार आयएएएफच्या कामगिरीच्या आधारे बनलेल्या यादीतील अव्वल तीन जखमी खेळाडूला ट्रायल्समध्ये सहभागी न झाल्यासही संघात सहभागी करून घेतले जाऊ शकते; परंतु खेळाडूला खेळांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याची आवश्यकता असते.

ब्लॅक आणि रिओ आॅलिम्पिकसाठी जमैकाच्या अ‍ॅथलेटिक्स संघाचे व्यवस्थापक लुडलो वाटस् यांनी निवड समिती गुरुवारच्या बैठकीत रिओ आॅलिम्पिकसाठी जमैका संघात कोणत्या अ‍ॅथलिटचा समावेश केला जावा याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तथापि, बोल्ट २२ जुलैला लंडन अ‍ॅनिव्हर्सिरी स्पर्धेत सहभागी होईल, अशी आशा त्यांना आहे. तो २२ जुलै रोजी लंडन येथील स्पर्धेत धावेल आणि तेथे तो चांगला वेळ नोंदवेल, अशी आशा असल्याचे ब्लॅक यांनी सांगितले.