शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी: क्रीडा कृती समिती, निमंत्रक प्रकाश भुतडा यांची माहिती

By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST

सोलापूर :

सोलापूर :
सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होणार असून, त्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणासाठी मैदान, उपलब्ध सुविधा, खेळाडू, माजी खेळाडू यांचा डाटाबेस (माहिती गोळा करणे) तयार करण्याचा निर्णय शहरातील क्रीडा कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला़
स्मार्ट क्रीडांगणासाठी शहरातील काही क्रीडा संघटक, प्रेमींनी पुढाकार घेऊन चर्चेला सुरुवात केली आह़े त्याअंतर्गत रविवारी कृती समितीची बैठक झाली़ या बैठकीस निमंत्रक प्रकाश भुतडा, ज्येष्ठ क्रीडा संघटक ए़डी़ चिन्नीवार, चंद्रकांत रेम्बसरू, प्रा़ बाळासाहेब भास्कर, राजेंद्र गोटे, अनिल गिराम, प्रशांत कांबळे, डी़एस़ गुरव, सुहेल मुन्शी, व्यंकटेश जाधव, अजित पाटील, रवी बोड्ड, प्रताप यादव आदी उपस्थित होत़े
शहरात ठिकठिकाणी मैदाने असून, शाळा, महाविद्यालये, रेल्वे, महानगरपालिका, म्हाडा अशा संस्थांच्या ताब्यात ही मैदाने आहेत़ यातील काही मैदानांचा अपवाद वगळता इतर मैदानी दुर्लक्षित आहेत़ स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट क्रीडांगण योजनेच्या पार्श्वभूमीवर अशा मैदानांवरील मूलभूत सुविधांचा विकास करता येईल़ त्यातून खेळाडूंचा मैदानावरील वावर वाढवून शहराच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला़
यावेळी एम़ शफी, उदय जाधव, विठ्ठल सुतार, प्रशांत कांबळे, अनिल गिराम, चंद्रकांत रेम्बसरू, अनिल पाटील, दत्ता सांगनुरे यांच्याकडे विविध मैदानांची व खेळाडूंची माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली़
संघटनांमधील हेवेदावे, राजकारण, मतभेद, नाराजी बाजूला सारून क्रीडाप्रेमी म्हणून सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन प्रकाश भुतडा यांनी यावेळी केल़े पुढील बैठक दि़ 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात घेण्याचे ठरविण्यात आल़े (क्रीडा प्रतिनिधी)