शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

जेतेपदासाठी झुंज

By admin | Updated: June 7, 2014 03:09 IST

फ्रेंच ओपनमध्ये स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी अंतिम लढत रंगेल.

पॅरिस : फ्रेंच ओपनमध्ये  स्पेनचा राफेल नदाल व सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात  पुरुष एकेरीतील  जेतेपदासाठी अंतिम लढत रंगेल.  
शुक्रवारी खेळल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दुस:या मानांकित जोकोव्हिचने लातिव्हियाचा ‘जायंटकिलर’ अर्नेस्ट्स गुलबिसचा 6-3, 6-3, 3-6, 6-3 ने पराभव केला, तर  नदालने सातव्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेवर 6-2, 6-3, 6-1 ने सहज मात केली. जोकोव्हिच ग्रॅण्डस्लॅम टेनिस कारकीर्दीत 13 व्यांदा तर फ्रेंच ओपनमध्ये दुस:यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. जोकोव्हिचला अंतिम फेरीत फ्रेंच ओपनमध्ये आठवेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या नदालच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. नदालने 2क्12 मध्ये अंतिम लढतीत जोकोव्हिचचा पराभव केला होता.
 
मारियासमोर नवख्या सिमोनाचे आव्हान
महिला एकेरीत शनिवारी मरिया शारापोव्हा आणि सिमोना हॅलेप यांच्यात फायनल टशन रंगेल. या लढतीत मरिया फे व्हरिट वाटत असली तरी हॅलेप तिला तगडे आव्हान देईल. 
 
यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन मी आजच्या लढती केले. येथे दहा वर्षात नऊ वेळा अंतिम लढतीत खेळणो, याचा मी कधीच विचार केला नव्हता. 
- राफेल नदाल
 
येथील गरम वातावरणाने दोन्ही खेळाडूंना दमवले. अशा परिस्थितीत मी सर्वतोपरी प्रय} करत होतो, परंतु निकाल काय लागेल हे मलाच माहित नव्हते.
- नोवाक जोकोव्हिच