शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडियममध्ये कोसळले ड्रोन

By admin | Updated: September 4, 2015 22:58 IST

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये एका सामन्यादरम्यान वर हवेत असणारे ड्रोन नंतर स्टेडियममधील रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांवर कोसळले.

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये एका सामन्यादरम्यान वर हवेत असणारे ड्रोन नंतर स्टेडियममधील रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांवर कोसळले. अमेरिकन टेनिस महासंघाचे प्रवक्ते ख्रिस विडमेयर यांनी त्यात कोणीही जखमी झाले नसून न्यूयॉर्क पोलीस याचा तपास करीत असल्याचे सांगितले. इटलीचा फ्लेविया पेनेटा आणि रोमानियाची मोनिका निकोलेस्कू यांच्यादरम्यान सामना सुरू असताना ही घटना घडली. या सामन्यात ६-१, ६-४ असा विजय मिळवणाऱ्या पेनेटा हिने ड्रोन हवेत झेप घेण्याविषयी ऐकले होते; परंतु ते काय होते याविषयी निश्चित आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले.विशेष म्हणजे तिची सुरुवातीची प्रतिक्रिया ही बॉम्ब असू शकतो अशी होती. ती म्हणाली, ‘माझ्या मते ते खूप भयावह होते.’ चेअर अम्पायर आणि स्पर्धेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने ते खरोखरीच ड्रोन होते हे सांगितले नाही, असेही ती म्हणाले. ड्रोन कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. त्यामुळे सामन्यात थोडा व्यत्यय आला. तसेच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारीदेखील तेथे दाखल झाले. ही घटना रात्री ८ वाजून ३0 मिनिटांनी झाली. त्या वेळेस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर दिवसाचा अखेरचा सामना सुरू होता. या स्टेडियमची क्षमता १0 हजारांची आहे. पेनेटा आणि निकोलेस्कू हे पहिल्या कोर्ट नंबर १७ वर खेळणार होते; परंतु आर्मस्ट्राँगवरील आधीचा सामना लवकर झाल्यामुळे येथे त्यांचा सामना खेळवला गेला.