शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चैन सिंगला आॅलिम्पिक तिकीट

By admin | Updated: August 15, 2015 02:06 IST

रियो कोटा मिळवणारा सातवा खेळाडू नवी दिल्ली : अजरबैजान येथील गाबाला येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी चषक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री

जागतिक नेमबाजी : रियो कोटा मिळवणारा सातवा खेळाडू नवी दिल्ली : अजरबैजान येथील गाबाला येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी चषक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारामध्ये चैन सिंग याने आठवे स्थान पटकावले. या चमकदार कामगिरीसह त्याने आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा प्राप्त केला असून आॅलिम्पिक कोटा मिळवणारा तो सातवा भारतीय नेमबाज ठरला आहे.स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये चैन याने चमकदार कामगिरी करताना १२०० पैकी ११७४ गुणांचा वेध घेताना सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर अंतिम फेरीमध्ये त्याने ४०३.७ गुणांचा वेध घेतला जो आॅलिम्पिक कोटा प्रवेश मिळवण्यासाठी पुरेसा होता. या कामगिरीमुळे मी खुप खुश असून देशासाठी आॅलिम्पिक पदक जिंकणे माझे स्वप्न आहे. या दिशेने पहिले पाऊल टाकले याचा अभिमान आहे. अजूनही मला कामगिरी उंचावण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता आहे, असे यावेळी चैनने सांगितले. दरम्यान या स्पर्धेत चीनच्या के हुइ जिचेंग याने सुवर्णवेध घेताना स्पर्धेत वर्चस्व राखले. तर आॅस्ट्रीयाच्या अलेक्झांडर शमिरी आणि चीनच्याच के झू किनान यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)