शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सी. के. नायडू क्रिकेट : हैदराबादविरूद्ध महाराष्ट्राला ३ गुण

By admin | Updated: October 27, 2016 20:58 IST

सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरूद्ध संपलेल्या अनिर्णित सामन्यात यजमान महाराष्ट्राने सांघिक कामगिरीच्या आधारावर ३ गुणांची कमाई केली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २७ : सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत हैदराबादविरूद्ध संपलेल्या अनिर्णित सामन्यात यजमान महाराष्ट्राने सांघिक कामगिरीच्या आधारावर ३ गुणांची कमाई केली.

गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर ही ४ दिवसीय लढत झाली. हैदराबादच्या पहिल्या डावातील ३०४ धावांच्या उत्तरात महाराष्ट्राने ४१२ धावा करीत १०८ धावांची मौल्यवान आघाडी घेतली होती. हीच आघाडी ३ गुण मिळण्यास निणार्यक ठरली. दुसऱ्या डावात हैदराबादने २५३ धावा केल्या. उर्वरित दिवसाच्या खेळामध्ये महाराष्ट्राने ३ बाद ४० धावा केल्या. पाहुण्या हैदराबादला एका गुणावर समाधान मानावे लागले. राधाकृष्णा मारापतीचे अवघ एका धावेने हुकलेले शतक व महाराष्ट्राच्या जगदीश झोपेने घेतलेले ५ बळी हे हैदराबादच्या दुसऱ्या डावातील वैशिष्ट्य ठरले. राधाकृष्णला उत्कर्ष अग्रवालने बाद केले.

संक्षिप्त धावफलक :हैदराबाद : पहिला डाव : ३०४.महाराष्ट्र : पहिला डाव : ४१२.हैदराबाद : दुसरा डाव : १०१.५ षटकांत सर्व बाद २५३ (राधाकृष्ण मारीपती ९९, तनथ थायगाराजन ५०, जगदीश झोपे ५/२५, प्रदीप दाढे २/४८, उत्कर्ष अग्रवाल १/१९, यासर शेख १/२८, शुभम कोठारी १/३९).महाराष्ट्र : दुसरा डाव : ७.५ षटकांत ३ बाद ४० (निखिल नाईक नाबाद १९, जय पांडे १३, विजय झोल ६, शमसुझमा काझी ०, राधाकृष्ण मारीपती २/१६, रवी तेजा १/२३).