शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर फिफा अधिका-यांना अटक, एफबीआय व स्विस प्रशासनाची कारवाई

By admin | Updated: May 27, 2015 18:52 IST

फिफा वर्ल्डकपमध्ये लाचखोरी केल्याचा आरोप ठेवत सात अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अमेरिकेतील एफबीआय व स्वित्झर्लंड पोलिसांनी एकत्र केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 
झुरीच,(स्वीत्झर्लंड) दि. २७ - फिफा वर्ल्डकपमध्ये लाचखोरी केल्याचा आरोप ठेवत सात अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
ही कारवाई अमेरिकेतील एफबीआय व स्वित्झर्लंड पोलिसांनी एकत्र केली आहे. या प्रकरणी प्रसिद्धीसाठी काही मीडिया कंपन्यांना हक्क देण्यात आल्याने त्यांच्यावरही लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप असलेले अधिकारी व कंपन्यांची अमेरिका व स्वित्झर्लंड सरकार स्वतंत्र चौकशी करणार आहेत. 
अमेरिकन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार फुटबॉलशी संबंधित नऊ जणांना ताब्यात घेतले असून पाच मीडिया कंपन्यांवर तब्बल १५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. एफबीआयने स्वित्झर्लंडमधून सात अधिका-यांना अटक केली आहे. यामध्ये फिफाचे उपाध्यक्ष जेफ्री वेब यांचाही समावेश आहे. फुटबॉल सारख्या पारंपारिक खेळाला या घटनेमुळे कलंक लागला असल्याचे एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांनी सांगितले. एफबीआय व स्वित्झर्लंड पोलिसांनी झुरीचमधील एका हॉटेलमध्ये सापळालावून या अधिका-यांना अटक केली. या प्रकरणाचा कट अमेरिकेत शिजला असून पैशाची देवाण घेवाणही अमेरिकन बँकेतूनच झाल्याने अमेरिकन प्रशासनाने स्वित्झर्लंड सरकारकडे या प्रकरणी कारवाईची विनंती केली होती.