शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

ब्राझीलची ‘सोळा आणे’ धडक

By admin | Updated: June 25, 2014 02:11 IST

स्टार खेळाडू नेयमारने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने सोमवारी कॅमरूनचा 4-1 ने पराभव करीत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकाविले

ब्रासिलिया : स्टार खेळाडू नेयमारने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ब्राझीलने सोमवारी कॅमरूनचा 4-1 ने पराभव करीत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकाविले आणि फिफा विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपउपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला चिलीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 
बार्सिलोनाच्या फॉरवर्ड नेयमारने 17व्या मिनिटाला गोल नोंदविला. जोएल माटिपने त्यानंतर कॅमरुन संघाला बरोबरी साधून दिली, पण मध्यंतरापूर्वी नेयमारने पुन्हा एकदा गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. दुस:या सत्रत सुरुवातीला फ्रेडने ब्राझीलतर्फे तिसरा गोल नोंदविला, तर बदली खेळाडू फर्नाडिन्होने संघातर्फे चौथ्या गोलची नोंद केली. नेयमारने लुइस गुस्तोव्होच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला. त्यानंतर कॅमरूनने 26 व्या मिनिटाला बरोबरी साधली़ नेयमारने 34व्या मिनिटाला यजमान संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
ादुस:या सत्रच्या चौथ्या मिनिटाला फ्रेडने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फर्नाडिन्होने संघातर्फे तिसरा गोल नोंदवत प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरविला.  (वृत्तसंस्था)
 
100 वा सामना 
अन् 100 वा गोल 
हा सामना ख:या अर्थाने क्रीडाप्रेमींसाठी यादगार ठरला़ कारण वर्ल्डकपमधील ब्राझीलचा हा 1क्क् वा सामना होता़ याच लढतीत ब्राझीलच्या नेयमार याने नोंदविलेला या विश्वचषकातील 1क्क् वा गोल ठरला़