शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ब्राझीलची टक्कर ‘जर्मन वॉल’शी

By admin | Updated: July 8, 2014 02:08 IST

युरोप व दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी संघांदरम्यान फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उद्या, मंगळवारी उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे.

बेलो होरिजोंटे : युरोप व दक्षिण अमेरिकन प्रतिस्पर्धी संघांदरम्यान फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उद्या, मंगळवारी उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. ब्राझील व जर्मनी संघांदरम्यान खेळल्या जाणा:या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. विश्वकप स्पर्धेत बलाढय़ संघ म्हणून गणल्या जाणा:या दोन्ही संघांना 24 वेळा उपांत्य फेरीत खेळण्याचा अनुभव आहे, पण 2क्क्2 च्या अंतिम फेरीत उभय संघांदरम्यान प्रथमच लढत झाली. 
त्यावेळी जर्मन संघात ओलिव्हर कान या स्पर्धेतील सवरेत्तम गोलकिपरचा समावेश होता, तर ब्राझील संघात ‘आर’(रोनाल्डो, रोनाल्डिन्हो व रिवाल्डो) फॅक्टर दमदार होता. गोलपुढे नेहमी अभेद्य भिंतीप्रमाणो उभा राहणा:या कानने त्या रात्री चूक केली आणि त्यामुळे लुई फिलिप स्कॉलरीच्या संघाला पाचव्यांदा जेतेपदाचा मान मिळविता आला. 12 वर्षानंतरही उभय संघांमध्ये एक समान बाब आहे, ती म्हणजे स्कॉलरी ब्राझील संघाचे प्रशिक्षक आहेत आणि जर्मनी संघात स्पर्धेतील सवरेत्तम गोलकिपर मॅन्युअल न्यूयेर आहे. 
जर्मनीने 2क्क्6 मध्ये स्पर्धेचे यजमानपद भूषविल्यानंतर गेल्या तीन विश्वकप स्पर्धेत 4क् गोल नोंदविले. त्यांनी सलग चारवेळा उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली आहे. अल्जिरिया व फ्रान्सचा पराभव करीत उपांत्य फेरी गाठणा:या जर्मनी संघाने फुटबॉल इतिहासातील काही कटू स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. 
आधुनिक फुटबॉलमध्ये जर्मनी संघ शैलीदार खेळासाठी परिचित आहे; पण गेल्या तीन विश्वकप स्पर्धामध्ये त्यांना अखेरचा अडथळा पार करण्यात अपयश आले. 2क्क्2 मध्ये अंतिम फेरीत, तर 2क्क्6 व 2क्1क् मध्ये त्यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. 
दुस:या बाजूचा विचार करता ब्राझील संघाचे एकमेव लक्ष्य मायदेशात विजेतेपद पटकाविण्याचे आहे. त्यांच्या खेळामध्ये आक्रमकता दिसून येत आहे. स्कॉलरीच्या संघाने कोलंबियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 31 फाऊल केले. या विश्वकप स्पर्धेत एखाद्या संघाने केलेले हे सर्वाधिक फाऊल ठरले. 
जर्मनीचा बास्टियन श्वेनस्टाइगर म्हणाला, ‘मला चांगली प्रतिस्पर्धा आवडते, पण एक-दोनदा सीमा ओलांडल्या गेल्या. ब्राझील संघ बदललेला दिसत असून, त्यांची खेळाची शैलीही बदललेली आहे. आम्हाला व पंचांना सावध राहावे लागेल.’
ब्राझीलचा पोस्टर बॉय नेमारच्या मते, कूटनीतीने विजय मिळविण्यास अडचण नाही, पण उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ही योजना फसली. मणक्याचे हाड मोडल्यामुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागले. (वृत्तसंस्था)
 
 शेरास सव्वाशेर. 
42क्14च्या वर्ल्ड कपमधील 
उपांत्य लढतीआधी उभय संघ आपसांत खेळलेल्या अखेरच्या 3 लढतींचा विचार करता वर्चस्वाचे पारडे 1-1 असे समसमान ठरते. 
4एक लढत बरोबरीत सुटली. 2क्क्4मध्ये झालेली मैत्रीपूर्ण लढत 1-1ने बरोबरीत सुटली. 
42क्क्5च्या कॉन्फेडरेशन 
चषकात ब्राझीलने जर्मनीवर 
3-2ने मात केली. 
42क्11च्या मैत्रीपूर्ण सामन्यात जर्मनीने 3-2ने बाजी मारली.
 
फक्त एकदाच
फुटबॉलविश्वातील दिग्गज संघ म्हणून दबदबा निर्माण करणारे हे दोन्ही संघ फक्त एकदाच विश्वचषकात आमने-सामने आले, अन् तेदेखील थेट फायनलमध्ये.. 2क्क्2 मध्ये जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत ब्राझीलने 
2-क्ने बाजी मारली होती. हे ब्राझीलचे पाचवे विश्वविजेतेपद ठरले.
 
आतार्पयत स्पर्धेतील वाटचाल
देशब्राझीलजर्मनी
सामने55
गोल केले1क्1क्
गोल झाले43
स्वयंगोलक्क्
फाऊल9657
यलो कार्ड1क्4
रेड कार्डक्क्
 
‘सिल्वा’साठी ब्राझीलचे अपील
रिओ दी जानेरिओ : फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान कर्णधार तियागो सिल्वाला ‘यलो कार्ड’ दाखविण्यात आले होते. त्याविरुद्ध ब्राझील संघाने अपील केले आहे. सिल्वाला उद्या, मंगळवारी जर्मनीविरुद्ध खेळल्या जाणा:या उपांत्य फेरीच्या लढतीत खेळता येणार नाही. फिफाने (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) काल, रविवारी ही माहिती दिली. सामन्यादरम्यान दोनदा यलो कार्ड दाखविण्यात आल्यामुळे सिल्वाला मंगळवारी जर्मनीविरुद्ध खेळल्या जाणा:या उपांत्य फेरीच्या लढतीत सहभागी होता येणार नाही. 
शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोलंबियाचा गोलकिपर डेव्हिड ओस्पिना किक मारत असताना सिल्वाने त्याला ब्लॉक केला. त्यामुळे सिल्वाला यलो कार्ड दाखविण्यात आले. फिफाची प्रवक्ता डेलिया फिशर म्हणाली, ‘ब्राझीलतर्फे या विरोधात अपील दाखल करण्यात आले असून, त्यावर विचार करण्यात येत आहे. फिफाने या स्पर्धेतील सर्व यलो कार्डची मान्यता रद्द केलेली आहे. याचा अर्थ खेळाडू उपांत्य फेरीच्या लढतीसाठी निलंबित असले तरी अंतिम लढतीसाठी नाही.’ (वृत्तसंस्था)